फलक प्रसिद्धीकरता
बंगाल पोलिसांनी ‘अंजनी पुत्र सेने’ला श्रीरामनवमीची मिरवणूक काढण्यासाठीची अनुमती नाकारली. पोलिसांनी म्हटले आहे की, वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये मिरवणुकीच्या वेळी धार्मिक हिंसाचार झाला होता, ज्यामुळे ते एक संवेदनशील क्षेत्र मानले गेले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- हिंदु संघटनेच्या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी अनुमती नाकारली ! https://sanatanprabhat.org/marathi/899032.html