पुणे महापालिकेकडून शहरातील विनाअनुमती फलकधारकांवर गुन्हे नोंद होणार ?

महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छ अभियाना’अंतर्गत ‘भारत सर्वंकष स्वच्छता मोहिमे’साठी एकाच वेळी सर्व विभागातील कर्मचारी रस्त्यावर येऊन स्वच्छता करतात.

घराच्या वाटणीच्या वादामुळे वृद्ध व्यक्तीची हत्या !

माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! पैशांसाठी वृद्ध व्यक्तीची हत्या करणारी जनता निर्माण होणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम !

अहिल्यानगर जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र !

धर्मपरिवर्तनाचे मोठे षड्यंत्र चालू असल्यामुळे धर्मांतरबंदी कायदा होणे आवश्यक आहे !

ठाणे येथे लाचप्रकरणी वरिष्ठ लिपिकास अटक !

लाचखोरी नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा होण्याची आवश्यकता !

सोलापूर रेल्वे विभागाची ७ कोटी रुपयांची दंड वसुली !

फुकट रेल्वे प्रवास करणार्‍यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत समस्या कशी सुटेल ?

संशयितांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन !

अशी मागणी आणि आंदोलन का करावे लागते ? पोलीस कारवाई केव्हा करणार ?

भोसरी (पुणे) येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची दुरवस्था 

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ रुजावी; म्हणून ५ नाट्यगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह एप्रिल महिन्यापासून विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित झाले आहे.

सातारा येथे मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍या चौघांवर कारवाई !

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे आणि वाहतूक विभागाच्या वतीने शहर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.

नववर्षानिमित्त पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, सप्तशृंगी गड येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी !

२०२४ वर्षाला निरोप देत २०२५ या नववर्षाला आरंभ झाला आहे. 

नंदुरबार येथे १५ ते २२ जानेवारी या काळात ‘श्रीराम विजय महोत्सवा’चे आयोजन !

नंदुरबार येथे १५ ते २२ जानेवारी या कालावधीत श्री श्री १०८ श्री महंत परमपूज्य तारादास बापू यांच्या नेतृत्वात, ‘श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम बद्रीझीरा’ आणि जय सियाराम भक्त परिवार’ यांकडून ‘श्रीराम विजय महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.