अमेरिकेच्या आजच्या प्रगतीत अनिवासी भारतियांचे योगदान मोठे !
वर्ष २०१४ मध्ये जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट कंपनी’ डबघाईला आली होती. त्यांनी घेतलेले प्रकल्प तोट्यात होते. भांडवल होते जेमतेम ३ अब्ज (२५ सहस्र २०० कोटी रुपयांहून अधिक) डॉलर. मग या आस्थापनात एका भारतियाचा प्रवेश होतो, त्यांचे नाव सत्या नाडेला !