देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘निर्धार फाऊंडेशन’चे राकेश दड्डणावर यांचा सत्कार !

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘देशाला राकेशसारख्या युवकांची आवश्यकता आहे. त्यांचे स्वच्छता अभियान खरोखरच कौतुकास्पद आहे. हीच खरी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्र्रनिष्ठा आहे.’’

डोंबिवलीजवळील पलावा वसाहतीत निर्माणाधीन इमारतीला भीषण आग

डोंबिवलीजवळील पलावा वसाहतीमधील पलावा टप्पा क्र.२ येथील टाटा ओरोलिया या निर्माणाधीन असलेल्या १९ मजली इमारतीला १३ जानेवारीला दुपारी अचानक आग लागली.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आळंदी (पुणे) येथे ‘गीताभक्ति अमृत महोत्सव’ !

८ दिवस चालणार्‍या या महोत्सवात अनेक संत आणि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अनेक संस्मरणीय वैदिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम येथे सादर केले जातील.

छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण मावळे होऊया ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

श्री मारुति मंदिर, पेंजळवाडी, तालुका भोर, पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या सभेला एकूण २०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.

कोंगनोळी (जिल्हा सांगली) येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील अक्षतांच्या मंगल यात्रेचे उत्साहात स्वागत !

ही ग्राम प्रदक्षिणा यात्रा माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल वाजवत, भजने म्हणत पारंपरिक वाद्ये वाजवत पार पडली.

सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे २१ आणि २२ जानेवारीला विविध कार्यक्रम ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

यात २१ जानेवारीला दुपारी ४ वाजता बिंदू चौक येथे भव्य शोभायात्रा निघेल, तर २२ जानेवारीला दसरा चौक येथील मैदानात श्रीराममंदिराची भव्य प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे.

पुणे येथून भाजपकडून ‘हर मंदिर स्वच्छता अभियाना’स प्रारंभ

भाजपचे नेते आणि ‘हिंदु इकेसिस्टम’चे संस्थापक कपिल मिश्रा यांनी  ‘भारतातील मंदिरांची स्वच्छता’ करण्याची शपथ घेतली आहे.

Naming Children Hindu scriptures : मुलांची नावे ठेवतांना हिंदु धर्मग्रंथातील नावे निवडावीत ! – स्वामी विश्‍वप्रसन्न तीर्थ, पेजावर मठ

हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल.

Remove Kuki ST Status : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समाजाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून बाहेर काढण्यासाठी समितीची स्थापना !

 मणीपूरमधील हिंदु मैतेई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचा तेथील ख्रिस्ती कुकी समाजाकडून विरोध केला जात आहे.

‘हात कापून टाकू’ असे धमकावणार्‍या मुसलमान संघटनेच्या नेत्याच्या विरोधात गुन्हा नोंद !

केरळ राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !