Save Taiwan From China : तैवानला चीनपासून वाचवण्यासाठी काम करणार !

आम्ही देशाला चीनपासून वाचवण्यासाठी काम करणार आहोत. आम्हाला आशा आहे की, चीन भविष्यात आमच्या नवीन स्थितीला समजेल.

हिंदु जनजागृती समिती १५ ते २१ जानेवारी या काळात देशभर मंदिरांच्या स्वच्छतेचे उपक्रम राबवणार !

हिंदु जनजागृती समितीने ‘देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवणार आहोत’, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाची गाथा दाखवणारा ‘६९५’ चित्रपट प्रदर्शित होणार !

श्रीरामजन्मभूमीच्या ५०५ वर्षांच्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ‘शदानी फिल्म्स’कडून चित्रपट बनवण्यात आला आहे. ‘६९५’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून तो १९ जानेवारी या दिवशी देशातील ८०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

Hindu Hatred TMC : (म्हणे) ‘राम दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे भाजप त्याला घर बांधून देत आहे !’ – तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात तृणमूल काँग्रेसवाल्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की, ते श्रीरामावर खालच्या पातळीला जाऊन टीका करू लागले आहेत !

श्रीलंकेकडून भारताच्या १२ मासेमारांना अटक : नौकाही जप्त !

गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणी मिळालेल्या भूमीवर मशीद न बांधता शेती करून धान्य हिंदू आणि मुसलमान यांना वाटावे ! – इक्बाल अन्सारी, बाबरीचे पक्षकार

श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांसाठी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत ५ एकर भूमी देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार धन्नीपूर येथे सरकारकडून ५ एकर भूमी देण्यात आली.

अमेरिकेतील पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची मते महत्त्वपूर्ण ठरणार ! – प्यू रिसर्च सेंटर

गेल्या २० वर्षांत अमेरिकेतील आशिया वंशाच्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे.

Ayodhya RamMandir PranPratishtha : श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला ५५ देशांच्या १०० नेत्यांना निमंत्रण

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला आणि श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या देशभरातील ८ सहस्र मान्यवर या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत. यासह ५५ देशांतील सुमारे १०० नेत्यांना श्रीराममंदिर सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Maldives Mayor Election : मालदीवच्या राजधानीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी मुइज्जू यांच्या पक्षाचा पराभव

भारताचे समर्थन करणार्‍या मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाने राजधानीत झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. देशातील विरोधी पक्ष असलेल्या एम्.डी.पी.चे उमेदवार एडम अजीम मालेचे नवे महापौर असतील.