आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांनी अपघाताच्या वेळी अनुभवलेली अपार गुरुकृपा !
मृत्यू आला, तर अंतिम क्षणी मुखात देवाचे नाव पाहिजे’, या विचाराने मी भूल देण्यापूर्वी नामजप सतत करत होतो. नामजप करतांना ‘भूल कधी चढली’, हे मला समजलेही नाही.
मृत्यू आला, तर अंतिम क्षणी मुखात देवाचे नाव पाहिजे’, या विचाराने मी भूल देण्यापूर्वी नामजप सतत करत होतो. नामजप करतांना ‘भूल कधी चढली’, हे मला समजलेही नाही.
तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते.
तेलंगाणात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे दोषींवर कारवाई न झाल्यास आश्चर्य ते काय ?
भक्तांना अशी मागणी करावी लागू नये, सरकारने स्वतःहून भ्रष्टाचार्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
डिसेंबर २०२३ मध्ये येथील रा.स्व. संघाच्या मुख्यालयाला चिनी दूतावासातील काही अधिकार्यांनी भेट दिल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
गणेशस्तवन, गुरुवंदन, पूर्वसुरींचे स्मरण करून सुरेल सुवर्ण क्षणांच्या संगीत मैफिलीचा श्रीगणेशा करण्यात आला.
महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमी, बापट कँप, कसबा बावडा, तसेच कदमवाडी येथे मृतदेहांवर महापालिकेच्या वतीने विनामूल्य अंत्यविधी करण्यात येतो.
फ्रान्स सरकारने कृषी कायद्यामध्ये काही पालट केले आहेत.यामुळे त्यांची आर्थिक हानी होत असल्याचा त्यांनी दावा केला असून कायदा परत घेण्यासाठी ते आंदोलन करत आहेत.
२ दिवस चालणार्या या नाट्यसंमेलनात ६४ कलांचा समावेश असलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, परिसंवाद, एकांकिका, प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटके असा कार्यक्रम आहे.
जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत.