धर्मशास्त्रानुसार पितरांसाठी प्रार्थना करून अर्पण दिल्यावर काही प्रमाणात मतीमंद आणि अपंगत्व असलेल्या साधकाला आलेली अनुभूती
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूचना आल्यानुसार आम्ही प्रत्येक वर्षी वडिलांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी आश्रमात धन स्वरूपात अर्पण करतो. या वर्षीही २२.९.२०२४ या दिवशी वडिलांची मृत्यूची तिथी होती. त्या दिवशी केलेली प्रार्थना आणि आलेली अनुभूती येथे दिल्या आहेत.