२१ गणेश क्षेत्रे !

महाराष्ट्रात ‘अष्टविनायक’ ही गणेश क्षेत्रांची गणना लोकप्रिय असली, तरी पुराणात २१ गणेश क्षेत्रे सांगितली आहेत. महाराष्ट्रातील आठही स्थाने त्यात समाविष्ट आहेतच; परंतु २१ क्षेत्रांतील अष्टविनायकांपैकी आणखी काही स्थाने महाराष्ट्रातच आहेत आणि काही महाराष्ट्राबाहेर भारतात अन्य ठिकाणी आहेत.

महाराष्ट्रातील सिद्धटेक (जिल्हा अहिल्यानगर) येथील सिद्धिविनायक मूर्तीच्या छायाचित्राची एका संतांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या आसपास अष्टविनायकांची मंदिरे आहेत. एका संतांनी अष्टविनायकांच्या मूर्तींच्या छायाचित्रांची सूक्ष्म-परीक्षणे केली. त्यांची परीक्षणे वाचतांना त्यांचे एक वैशिष्ट्य लक्षात आले…

श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना !

हे बुद्धीदात्या आणि विघ्नहर्त्या श्री गणेशा, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आम्हाला बुद्धी अन् शक्ती दे. या कार्यात येणार्‍या संकटांचे निवारण कर !

श्री गणेशाला धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे दूर्वा वहाणे उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणे !

‘अध्यात्मशास्त्रानुसार देवतेला विशिष्ट फुले किंवा पत्री अर्पण केली जातात, उदा. श्री गणेशाला लाल जास्वंद आणि दूर्वा आदी. याचे कारण हे की, त्या त्या वस्तूमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व…