सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेल्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी साधिकांना जाणवलेली सूत्रे

एका भावसत्संगामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना सूक्ष्मातील प्रयोग करायला सांगितले. त्या प्रयोगांच्या वेळी भावसत्संगाला उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’

उतारवयातही तळमळीने अध्यात्मप्रचाराची सेवा करणार्‍या नागपूर येथील सौ. नीलिमा सप्तर्षी (वय ८६ वर्षे) !

‘नागपूर येथे एक ज्येष्ठ नागरिकांचे निवासस्थान आहे. ८.३.२०२४ या दिवशी त्यांच्या संस्थेच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय महिलादिन’ साजरा करण्यात आला. मला तेथे साधनेविषयीच्या प्रवचनांच्या माध्यमातून तेथील महिलांना साधनेचे महत्त्व सांगण्याची संधी मिळाली.

साधकाचा स्वयंशिस्तीपासून मोक्षापर्यंतचा प्रवास

‘साधकाच्या जीवनात स्वयंशिस्त असणे अनिवार्य आहे. स्वयंशिस्त अंगीकारलेल्या साधकामध्ये ‘स्वच्छतेची आवड, टापटीपपणा आणि नीटनेटकेपणा’ या गुणांचा विकास होतो.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘१०.५.२०२४ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच. त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.