Darling Sexual Harassment Court: अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ (प्रिये) म्हणणे लैंगिक छळ ! – कोलकाता उच्च न्यायालय

आरोपी जनकराम गुप्ता याने एका महिला शिपायावर ‘प्रिये चलान कापण्यासाठी आली आहेस का?’ अशी टिप्पणी केली होती.

‘Pakistan Zindabad’ slogans Karnataka : कर्नाटक विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍याला अटक

ही व्यक्ती धर्मांध असल्यामुळेच कदाचित् कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या आदेशाने पोलिसांनी नाव उघड केले नसावे, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

Pakistan New PM : शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले, कुणीही पंतप्रधान झाले, तरी त्याचा भारतद्वेष कायमच रहाणार, यात शंका नाही !

France Will Expel Infiltrators : फ्रान्स त्याच्या देशातील पाकसह १० देशांच्या २३ सहस्र घुसखोरांना हाकलणार !

घुसखोरांना हाकलण्याच्या संदर्भात फ्रान्स प्रत्यक्ष कृती करतो, तर भारतात केवळ भाषणबाजी होते. भारत फ्रान्सकडून कठोर कारवाई कशी करायची हे शिकून कृतीत आणेल तो सुदिन !

Karnataka Priest Attack : पुत्तूरु (कर्नाटक) येथे पाद्य्राकडून वृद्धाला मारहाण !

पाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व असे चित्रपटांतून दाखवण्यात येते; मात्र प्रत्यक्ष ते कसे वागतात, हे देश आणि विदेश यांतील घटनांतून लक्षात येते !

Railway Facial Recognition Cameras : रेल्वेच्या ४४ सहस्र डब्यांच्या दरवाजांवर लावणार चेहरा ओळखणारे कॅमेरे !

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगातून गुन्हेगारीवर आळा घालण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न !

China Taiwan Conflict : (म्हणे) ‘खोटे बोलण्यासाठी तैवानला व्यासपीठ देऊ नका !’ – चीन

तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यावर चीनचा थयथयाट !

Allahabad HC Hindu Marriage Act : प्रेमविवाहामुळे वाढणार्‍या वादामुळे हिंदु विवाह कायद्यात पालट करायला हवा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

न्यायलयाने म्हटले की, हिंदु विवाह कायदा वर्ष १९५५ मध्ये करण्यात आला होता. त्या वेळी वैवाहिक नात्यातील भावना आणि आदराची पातळी वेगळी होती.

Abu Dhabi Temple Dress Code : अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !

जर भाविकांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही आणि कर्मचार्‍यांनी एखाद्याचा पोशाख अयोग्य मानला, तर त्यांना प्रवेशास प्रतिबंध केला जाऊ शकतो.

Allahabad HC Rejects Protection : हिंदु व्यक्तीसमवेत विवाहाविना रहाणार्‍या मुसलमान विवाहितेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुरक्षा नाकारली !

या महिलेने तिला आणि तिच्या प्रियकराला धोका असल्याचे म्हटले होते.