पोलिसांनी नाव ठेवले गुप्त !

बेंगळुरू (कर्नाटक) – विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी हावेरी जिल्ह्यातील एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. ही व्यक्ती जिल्ह्यातील ब्याडगी या गावची असल्याचे समजते. ही व्यक्ती मिरच्यांचा व्यापार करते. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते सय्यद नसीर हुसेन यांचा विजय साजरा करण्यासाठी विधानसभेच्या इमारतीत ही व्यक्ती आली होती.
सौजन्य :Hindustan Times
संपादकीय भूमिकाही व्यक्ती धर्मांध असल्यामुळेच कदाचित् कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या आदेशाने पोलिसांनी नाव उघड केले नसावे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ? |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !