श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषींवर गुन्हे नोंद करा !
शहादा (जिल्हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
शहादा (जिल्हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भाग्यनगर येथील पशूवधगृहाकडे गोवंशियांची वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी केज परिसरात पकडला. हा टेंपो केजमार्गे १२ बैलांना घेऊन भाग्यनगर येथे जात होता. या प्रकरणी शेख जाफर शेख अहमद जव्हर आणि अमोल पावले यांना कह्यात घेतले आहे.
एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कला, संगीत, अन्न, पेय, धार्मिक चिन्हे आणि स्मारके आदींतून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदनांचा परिणाम प्रत्येकावर होत असतो.
भविष्यात भारतातील अल्पसंख्य कट्टरतावादी बहुसंख्य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार त्याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्यामुळेच लोकशाही टिकून आहे !’
‘लष्कर-ए-खालसा’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने भाजपचे खासदार घनश्याम लोधी, तसेच अन्य नेते यांना भाजपचा त्याग करण्याची आणि तसे न केल्यास त्यांच्यासहित त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.
जल, वायू, ध्वनी आणि घनकचरा यांचे प्रदूषण, जैविक किंवा वैद्यकीय कचरा प्रदूषण असे प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. संपूर्ण जीवसृष्टीला धोका उत्पन्न करणार्या प्रदूषणरूपी समस्येला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.
इंग्रजी नवीन वर्षाचे उत्सवगान आहे, ज्यामध्ये ‘शराब’ (मद्य), ‘कबाब’ (मांसाहार) आणि ‘शबाब’ (यौवन) आवश्यक आहेत अन् आधुनिकतेचे प्रतीक मानली जाणारी ही कोणती हास्यास्पद संस्कृती आहे.
भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्कळ जुना आहे. भारतातील धार्मिक दंगलींची समस्या आणि त्यावरील उपाय यांविषयीचे विस्तृत लिखाण येथे देत आहोत.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोषांच्या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्यास सांगितले जाते. या उपासना करण्यामागील उद्देश आणि त्यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.