श्री महालक्ष्मीदेवीची अष्टमीला महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा !
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची अष्टमीला महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची अष्टमीला महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
‘वाघ बकरी चाय’चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय ४९ वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात कर्णावती येथे मॉर्निंग वॉकच्या वेळेला भटक्या कुत्र्यांनी त्यांवर आक्रमण केले. यात स्वतःचा बचाव करतांना ते पाय घसरून खाली पडले. डोक्याला दुखापत झाल्याने ब्रेन हॅमरेज झाले.
श्री दुर्गामाता, गोमाता उपासना यांची उपासना म्हणजेच भारतमातेची उपासना होय. निसर्गात ज्याप्रकारे विविधता आहे, तशाच प्रकारे आपला देशही बहुविध भाषांचा देश आहे. असे असले, तरी हिंदु समाजाची एकवाक्यता-एकसंघता हे हिंदु समाजाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटील याला अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयातून ललित पाटील याने पलायन केले होते.
विजयादशमीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश ! हिंदूंनो, जो समाज अजिंक्य असतो, त्याचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यासाठी पात्र असते, हे लक्षात ठेवा ! म्हणूनच विजयादशमीच्या निमित्ताने हिंदु समाजाला अजिंक्य करण्याचा कृतिशील संकल्प करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बार्शी, सोलापूर येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळे यांची आज पुण्यतिथी
पुणे येथील प.पू. वसंत (अण्णा) कर्वे यांची आज पुण्यतिथी