श्री महालक्ष्मीदेवीची अष्टमीला महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा ! 

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची अष्टमीला महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.