स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने साधकाला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासात घट होणे

‘ऑगस्ट २०२३ पासून मला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासात पुष्कळ वाढ झाली होती. त्यामुळे मला सेवा आणि नामजपादी उपाय करता येत नव्हते. त्यामुळे माझे मन अतिशय नकारात्मक झाले होते.

सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

मराठेकाका साधना करणारे असल्याने अनेकांना त्यांचा आधार वाटतो. या लेखमालेत आपण ‘मराठेकाकांनी केलेली साधना, तसेच सर्वांशी जवळीक साधणार्‍या, सतत हसतमुख, प्रसन्न, उत्साही आणि आनंदी असणार्‍या मराठेकाकांविषयी साधकांना काय वाटते ?’, हे जाणून घेऊया.

सोलापूर येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला धर्मप्रेमींचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद !

एकदा जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा करत असतांना माझी एका धर्मविरोधी पक्षाच्या नेत्यांशी भेट झाली. ‘मी हिंदु जनजागृती समितीची कार्यकर्ती आहे’, असे कळल्यावर त्यांनी स्वतःची ओळख लपवली; पण..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी साधकांना गोवा येथे जायचे आहे’, असे मला समजले. त्या वेळी माझ्या मनात ‘गुरुदेव  (परात्पर गुरु डॉ. आठवले) एकाच वेळी सर्व साधकांचा उद्धार…

साधना आणि आध्यात्मिक गोष्टी यांची आवड असणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कु. बलराम वेंकटापूर (वय ६ वर्षे) !

‘बलराम सकाळी उठताच स्वतःहून ‘कराग्रे वसते लक्ष्मी ..’ इत्यादी श्लोक म्हणतो. दात घासणे, स्नान करणे, भोजन करणे इत्यादी कामे तो स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो…..

गुरुदेवांची कृपादृष्टी सदोदित असल्याची साधकाला आलेली अनुभूती !

‘मी घरी असतांना मला आठवड्यातून तीन दिवस रात्रभर शेतीला पाणी द्यायला जावे लागते; कारण विहिरीवरील पाण्याचा पंप चालवण्यासाठी लागणारा विद्युत् पुरवठा रात्री ११.३० नंतर चालू होत असे.

गुरूंचा संकल्प कार्यप्रवण करण्या अवतार श्रीसत्‌शक्तीचा झाला ।

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी हिंदु राष्ट्राचा संकल्प केला ।
संकल्प कार्यप्रवण करण्या
श्रीसत्शक्तीने अवतार घेतला ।। १ ।। 

‘आयुर्वेद महोत्सवा’त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीचा सत्कार ! 

कमला महाविद्यालयाजवळील ‘व्ही.टी. पाटील हॉल’ येथे ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ‘आयुर्वेद महोत्सव’ पार पडला.

पुणे ‘मेट्रो’ स्थानकांच्या उभारणीमध्ये अनेक त्रुटी !

शहरातील ‘मेट्रो’ स्थानकांच्या उभारणीतील अनेक त्रुटी ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षिततेविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

उमरखेड (यवतमाळ) येथे मध्यरात्री अज्ञातांनी एस्.टी. बस जाळली !

नागपूर-तुळजापूर महामार्गावर गोजेगाव येथील १० ते १२ अज्ञात तरुणांनी एस्.टी. बसच्या काचा फोडून ती जाळली. हे तरुण दुचाकीवरून आले होते.