भारतीय मतदारांनो, खोटारड्या आणि हिंदुद्वेषी ‘इंडिया’ आघाडीपासून सावध रहा !

भारतीय मतदारांनो, खोटारड्या आणि हिंदुद्वेषी ‘इंडिया’ आघाडीपासून सावध रहा !

ही आघाडी कोणताही सकारात्‍मक विचार न करता मोदी आणि हिंदु यांच्‍या द्वेषाचा नकारात्‍मक एक कलमी कार्यक्रम घेऊन सिद्ध झालेली आहे. तसेच ही आघाडी ‘संपूर्ण देशाला विनाशकारी नरकात ढकलणारी’, अशी ही एकमेव आघाडी आहे. त्‍यामुळे भारतीय मतदारांनी ‘इंडिया’ आघाडीपासून सावध रहावे !

वाचकांना आवाहन !

वाचकांना आवाहन !

श्री गणेशोत्‍सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्‍सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्‍ही करत असलेले प्रयत्न आम्‍हाला १० सप्‍टेंबरपर्यंत अवश्‍य पाठवावे.

मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने माझ्‍या लक्षात आले, ‘मी पूर्णवेळ साधना करू शकत नाही; पण उपलब्‍ध वेळेनुसार साधना करण्‍याची मला संधी आहे.

५५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली कोल्‍हापूर येथील चि. सायेशा गुरुप्रसाद सातपुते (वय १ वर्ष) !

५५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली कोल्‍हापूर येथील चि. सायेशा गुरुप्रसाद सातपुते (वय १ वर्ष) !

श्रावण कृष्‍ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी चि. सायेशा गुरुप्रसाद सातपुते हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍या निमित्त तिची आजी सौ. पूजा दिलीप सातपुते (वडिलांची आई) यांना तिच्‍या जन्‍मापूर्वी आणि जन्‍मानंतर जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणार्‍या विरार (जिल्‍हा पालघर) येथील सौ. विभूती गायकवाड (वय ३८ वर्षे) !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणार्‍या विरार (जिल्‍हा पालघर) येथील सौ. विभूती गायकवाड (वय ३८ वर्षे) !

श्रावण कृष्‍ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी विरार (जिल्‍हा पालघर) येथील सौ. विभूती गायकवाड यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची नणंद सौ. स्‍वाती संदीप शिंदे यांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांनी अनुभवलेला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्‍सव सोहळा ! 

साधकांनी अनुभवलेला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्‍सव सोहळा ! 

‘वैशाख कृष्‍ण सप्‍तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ८१ व्‍या वर्षांत पदार्पण केले. त्‍या दिवशी रथोत्‍सव झाला. या सोहळ्‍याचे वर्णन करायला खरोखरच शब्‍द अपुरेच पडतील, तरीही मी या सोहळ्‍याचे वर्णन करण्‍याचा अल्‍पसा प्रयत्न करत आहे.

मोगर्‍याच्‍या झाडावरील ३ कळ्‍या पाहिल्‍यावर तीन गुरूंचे स्‍मरण होऊन भावजागृती होणे आणि सुगंधाची अनुभूती येणे

मोगर्‍याच्‍या झाडावरील ३ कळ्‍या पाहिल्‍यावर तीन गुरूंचे स्‍मरण होऊन भावजागृती होणे आणि सुगंधाची अनुभूती येणे

ही अनुभूती दिल्‍यामुळे तीनही गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते आणि ‘त्‍या मोगर्‍याच्‍या सुगंधासारखाच आपल्‍या कृपेचा सुगंध आमच्‍याभोवती सतत दरवळत राहो’, अशी मी प्रार्थना करते.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या एका शिबिराला आल्‍यावर धुळे येथील श्री. सचिन वैद्य यांना आलेल्‍या अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या एका शिबिराला आल्‍यावर धुळे येथील श्री. सचिन वैद्य यांना आलेल्‍या अनुभूती

शिबिरासाठी आल्‍यावर ‘सर्वच उपक्रमांमध्‍ये सहभाग वाढवायला हवा आणि सेवेकडे लक्ष द्यायला हवे’, असे मला वाटू लागले. 

आश्रमजीवनाची आवड असणारी आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारी देवद, पनवेल येथील चि. देवश्री संतोष खटावकर (वय ४ वर्षे) !

आश्रमजीवनाची आवड असणारी आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारी देवद, पनवेल येथील चि. देवश्री संतोष खटावकर (वय ४ वर्षे) !

श्रावण कृष्‍ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी देवद, पनवेल चि. देवश्री संतोष खटावकर हिचा चवथा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिची आई सौ. सुप्रिया संतोष खटावकर यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.