संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेली गणरायाची वाङ्मयीन मूर्ती ! : Ganapati

राष्ट्राच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडत असतात, तसेच अनेक महापुरुषही जन्माला येतात. ते आपल्या सामर्थ्याच्या बळावर इतिहास घडवतात. त्यांचे जीवन चरित्र अखिल मानवजातीला प्रेरणा देणारे असते.

अष्टविनायकाची ‘अद्भुत यात्रा’ ! : Ganesh

१. थेऊर (जिल्हा पुणे) पुणे शहरापासून जवळपास २२ कि.मी. अंतरावर थेऊर येथे अष्टविनायकातील ‘श्री चिंतामणी’ गणेशस्थान आहे. येथील गणेशमूर्ती स्वयंभू आणि उजव्या सोंडेची आहे. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धि प्राप्त केली होती. श्रीमंत माधवराव पेशवे यांची ‘श्री चिंतामणी’वर अलोट भक्ती होती. प्रशस्त सभामंडप असलेले हे मंदिर पुष्कळ सुंदर आहे. … Read more

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात.

Ganpati : श्री गणेशाला दूर्वा वहाण्‍यामागील धर्मशास्‍त्र

गणपतीला वहायच्‍या दूर्वा कोवळ्‍या असाव्‍यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्‍येच्‍या पात्‍या असाव्‍यात.

Ganpati : श्री गणेशाची विविध व्रते आणि स्‍तोत्रे

श्री गणेशाची ‘संकष्‍टी चतुर्थी व्रत’, ‘दूर्वा गणपति व्रत’, ‘सिद्धिविनायक व्रत’, ‘कपर्दि (कवडी) विनायक व्रत’, ‘वरदचतुर्थी व्रत’, ‘संकष्‍टहर गणपति व्रत’, ‘अंगारकी चतुर्थी व्रत’ इत्‍यादी व्रते प्रसिद्ध आहेत.

साधकत्‍वाचे गुण असलेले आणि परात्‍पर गुरुदेवांप्रती भाव असलेले श्री. कृष्‍णत माने यांची त्‍यांची पत्नी सौ. जया माने हिला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

हे विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊली, आपल्‍याच कृपेने मला कृष्‍णत पती म्‍हणून लाभले आहेत. त्‍यांच्‍यातील गुण माझ्‍यातही येण्‍यासाठी आपणच माझ्‍याकडून प्रयत्न करवून घ्‍या. त्‍यांचा मला साधनेसाठी लाभ करून घेता यावा, अशी आपल्‍या कोमल चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

सेवाभावी, इतरांना साहाय्‍य करणार्‍या आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असणार्‍या सोलापूर येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी !

आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी माझ्‍या ७ – ८ वर्षांपासून संपर्कात आहेत. त्‍या त्‍यांच्‍या मुलीला घेऊन सेवाकेंद्रात वस्‍तू आणि वह्या घ्‍यायला यायच्‍या. तेव्‍हा मी सेवाकेंद्रात सेवेला होते

सनातन संस्‍थेचे ‘आध्‍यात्मिक उपाय सद़्‍गुरु’ असलेले सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये !

‘सद़्‍गुरु मुकुल गाडगीळ हे दत्तावतारी संत योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आणि गणेशावतारी संत परात्‍पर गुरु पांडे महाराज यांच्‍याप्रमाणेच ऋषितुल्‍य व्‍यक्‍तीमत्त्व असून तेही श्री गणेश अन् शिव यांचा अंश असलेले समष्‍टी संत आहेत.