सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना श्री. रवि आणि सौ. राधा साळोखे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना साळोखे दांपत्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
शांत, आनंदी, सेवेची ओढ असलेली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असलेली वर्धा येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अवंती सुनील कलोडे (वय १३ वर्षे) !
उद्या श्रावण शुक्ल एकादशी (२७.८.२०२३) या दिवशी कु. अवंती सुनील कलोडे हिचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘निर्विचार’ हा नामजप केल्यानंतर होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट
‘मी ‘निर्विचार’ हा नामजप करत असतांना माझे ध्यान लागले आणि माझे मन निर्विचार झाले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पहातांना सनातनचे १२४ वे संत पू. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांनी अनुभवलेली ध्यानस्थिती !
‘पू. बाबांची (पू. सत्यनारायण तिवारी यांची) प्रकृती ठीक नाही. त्यामुळे आम्ही (मी, आई (सौ. सविता तिवारी) आणि पू. बाबा यांनी) संगणकीय प्रणालीद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ पाहिला.
रुग्णाईत स्थितीत दुचाकीवरून दूरचा प्रवास करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून सतत समवेत असल्याची ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना आलेली अनुभूती
मार्ग पुष्कळ खराब असूनही मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
दुधात भेसळ केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होणार !
दुधात होणार्या भेसळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हावार धडक मोहीम राबवण्याचे निर्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी २४ ऑगस्ट या दिवशी दिले आहेत.
भारताची प्रचंड मोठी उन्नती साधनेच्या बळावरच झाली ! – ह.भ.प. चारूदत्त आफळे
सावेडीतील नारदीय कीर्तन प्रसारक मंडळाने कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता करतांना ते बोलत होते.
नोंदणीकृत ग्रह प्रकल्पांमधूनच ग्राहकांनी सदनिका खरेदी करावी ! – प्रमोद खैरनार
गृह बांधणी आणि गृह खरेदी यांच्या व्यवहारात पारदर्शकता आणणार्या ‘रेरा’ कायद्याने ग्राहकांचे हित जपले गेले आहे. ग्राहक आणि विकसक यांच्यातील संबंधांमध्ये या कायद्याने सुलभता आली असून हा कायदा विकसकांना मार्गदर्शक ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बंजारा, राजपूत आणि भटके-विमुक्त समाज कृती समितीची महामोर्चाद्वारे मागणी !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? जातीचे खोटे प्रमाणपत्र कसे काढले जात आहे, याकडे त्वरित आणि गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे !