रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुप्रिया माथूर यांच्‍याकडून  शिकायला मिळालेली सूत्रे

‘माझ्‍यामध्‍ये ‘लोकेषणा आणि तुलना करणे’, हे अहंचे तीव्र पैलू आहेत. फेब्रुवारी ते ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत मी ८ मास रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्‍या निर्मूलनाच्‍या प्रक्रियेसाठी गेले होते.

सर्वांना आनंदाने साहाय्‍य करणार्‍या संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. प्रियांका लोणे !

‘इतरांचा विचार आणि इतरांना साहाय्‍य करणे’, हे दोन्‍ही गुण वाढल्‍याचे जाणवणे

‘सूर्य अस्‍तित्‍वाने अनेक कार्ये प्रभावीपणे करत असतो, त्‍याप्रमाणे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अस्‍तित्‍वाने ‘ब्रह्मोत्‍सवा’त अनेक कार्येही घडणे’, यासंदर्भातील विश्‍लेषण !

‘११.५.२०२३ या दिवशी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मदिनानिमित्त फर्मागुडी (गोवा) येथे ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. साधकांना दर्शन मिळण्‍यासाठी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची रथातून फेरी काढण्‍यात आली.

नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्‍या वेळी समाजातून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

नागपूर येथे २१.१२.२०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने समितीसह अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक संघटना, तसेच ज्ञाती संस्‍था यांच्‍यासह अनेक जण ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’मध्‍ये सहभागी झाले होते.

स्‍वतःच्‍या अंतरातील गुरुपादुकांचे दर्शन घेतांना सौ. सानिका सिंह यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधकांना हृदयमंदिरात तीन महागुरूंचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) दर्शन घ्‍यायचे असेल, तर साधकांना स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून करावे लागतील !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा वफ्‍क कायदा रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी १७ जुलै या दिवशी परभणी येथील उपजिल्‍हाधिकारी श्रीमती स्‍वाती दाभाडे आणि नांदेड येथील अप्‍पर जिल्‍हाधिकारी पी.एस्. बोरगावकर यांना निवेदन देण्‍यात आले.