अधिक मासाविषयी पुराणांमध्ये आढळणारे उल्लेख
‘बृहन्नारदीय पुराणांतर्गत हे माहात्म्य ३१ अध्यायात्मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिक मासाचे सविस्तर माहात्म्य सांगितले आहे.
‘बृहन्नारदीय पुराणांतर्गत हे माहात्म्य ३१ अध्यायात्मक असून बद्रिकाश्रमात नारायणऋषींनी नारदाला अधिक मासाचे सविस्तर माहात्म्य सांगितले आहे.
‘शाळेभोवती तळे साचले आणि पाणी झाले अन् शाळेला सुटी मिळाली; तरी पाणी ओसरल्यावर परत शाळा भरणारच आहे आणि शाळेत जावे लागणारच आहे’, ही गोष्ट शहरी मुलांसाठी कदाचित् शाळांमध्ये जाणे मुलांसाठी सुखदायक असेलही..
देवीदेवतांचे विडंबन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होणे आणि तो रहित होण्यासाठी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयात याचिका करणे
लहान वय हे मुळात कफप्रधान असल्याने कफाचे त्रास जसे सर्दी, खोकला, त्यातून उद़्भवणारी लक्षणे (वजन कमी होणे, भूक मंदावणे, चिडचिड) ही पुढे महिना महिना टिकू शकतात. ते टाळण्यासाठी काही सोपे उपाय येथे देत आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या स्पष्ट करून त्याचा अपलाभ घेणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी !
‘हिंदु संस्कृतीने माणसाला देवत्वापर्यंत पोचण्याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्पन्न करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्या एकाच धाग्याने विणले गेले नाही.
‘कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे गोवा राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.
या लेखात ‘श्रीकृष्ण’ ही भूमिका साकारलेल्या पूर्वीच्या आणि अलीकडच्या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. ज्यांच्या अभिनयातून कृष्णतत्त्व अनुभवता येते, अशा श्री. सर्वदमन बॅनर्जी, श्री. नितीश भारद्वाज आणि श्री. सौरभ राज जैन या कलाकारांचा अभ्यास केला आहे.
आजच्या भागात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अध्यात्मप्रचार दौरा आणि अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना पू. शिवाजी वटकर यांनी सहसाधकांचे मिळालेले मोलाचे साहाय्य’ यांविषयीची सूत्रे बघणार आहोत.
‘१३.७.२०२३ या दिवशी ३०० वा भक्तीसत्संग झाला. या निमित्ताने सूक्ष्म परीक्षण आणि ईश्वरी ज्ञान या माध्यमांतून अनुभवायला मिळालेली भक्तीसत्संगाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.