सावरकरांचा जीवनाविषयीचा असामान्य दृष्टीकोन !

जीवनाविषयी सावरकरांचा दृष्टीकोन असामान्य असा आहे. स्वाभिमानाने जीवन जगणार्‍या आणि सर्वस्वाचा त्याग करत मृत्यूला आलिंगन देणार्‍या जीवनाविषयी सावरकरांना आकर्षण आहे.

सागरा प्राण तळमळला…

स्वा. सावरकरांचे हे गीत मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या गात्या गळ्याने अगदी आबालवृद्धांपर्यंत पोचवले. आज १०० वर्षे होऊन गेली, तरी हे गीत तितकीच अस्वस्थता निर्माण करते !

हिंदुत्वनिष्ठ सावरकर !

‘एकवेळ माझी ‘स्वातंत्र्यवीर’ ही ओळख विसरलात तरी चालेल; मात्र माझे हिंदुसंघटनाचे कार्य लक्षात ठेवा !’ – हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर  

धर्माभिमानी सावरकर !

कोणत्याही तरुणाच्या पँटच्या खिशात पिस्तुल आणि शर्टच्या वरच्या खिशात गीता (श्रीमद्भगवद्गीता) असावी.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर  

स्वा. सावरकरांच्या राजकीय विचारांच्या पदपथावरून वाटचाल करण्यासाठीची उद्दिष्टे

‘सर्व धर्म जर सारखे आहेत, तर मग धर्मांतराची आवश्यकताच नाही. आज देशात मुसलमानांची संख्या वाढत आहे. लोकसभेच्या जागांवर कोणाला निवडून आणायचे याचा निर्णायक निर्णय मुसलमान घेऊ शकतात.

संपूर्ण युरोपला हादरवून टाकणारी सावरकरांची अजरामर समुद्रझेप !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या समुद्रात घेतलेल्या उडीला ८.७.२०१० या दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अद्वितीयत्व !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १२ सहस्र पानांच्या साहित्याची निर्मिती केली आहे, तर अन्य लेखकांनी स्वा. सावरकर यांच्यावर १२ सहस्र पाने साहित्याचे लिखाण केले आहे. असा जगातील हा एकमेव नेता आहे.’

स्वातंत्र्य मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेली सावरकरांची सैन्य जागृती !

२ जून १९४० या दिवशी नेताजी  सुभाषचंद्र आणि वीर सावरकर यांची सावरकर सदनात (मुंबई) प्रदीर्घ भेट झाली होती. ती भेट वीर सावरकरांनी अनेक वर्षे गोपनीय ठेवली होती.

साहित्यिक सावरकर !

पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला, तरी चालेल. साहित्यसंमेलने नाही झाली, तरी चालतील; पण दहा-दहा सहस्र सैनिकांचे वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्र्राच्या मार्गा-मार्गांतून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसला पाहिजे !