स्वा. सावरकरांच्या राजकीय विचारांच्या पदपथावरून वाटचाल करण्यासाठीची उद्दिष्टे

‘सर्व धर्म जर सारखे आहेत, तर मग धर्मांतराची आवश्यकताच नाही. आज देशात मुसलमानांची संख्या वाढत आहे. लोकसभेच्या जागांवर कोणाला निवडून आणायचे याचा निर्णायक निर्णय मुसलमान घेऊ शकतात. स्वा. सावरकरांच्या राजकीय विचारांच्या पदपथावरूनच आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी

१. हिंदूंना राजकीय दृष्टी देणे

२  हिंदूंना सैनिकी शिक्षण अनिवार्य करणे

३. हिंदूंच्या मनात हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान जागृत करणे

४. हिंदूंच्या कृतीशील कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणे

ही चार उद्दिष्टे असली पाहिजेत.’

(श्री. दुर्गेश जयवंत परुळकर यांच्या ‘हिंदू हिताचा विचार झालाच पाहिजे’ या लेखातून, धर्मभास्कर, जून २००७, पृ. १६)