साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी यांना विनंती !
‘हिंदूंना धर्मशिक्षित करून त्यांना साधनेकडे वळवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सनातन संस्था करत आहे. धर्माविषयी जागृती करण्यासाठी नियतकालिक प्रकाशित करणे, ग्रंथ निर्मिती करणे, तसेच ध्वनीचित्र-चकत्या सिद्ध करणे आदी सेवा संगणकीय साहाय्याने सनातनच्या आश्रमांमध्ये केल्या जातात. या सेवांकरिता अनेक संगणकीय प्रती (प्रिंट) काढाव्या लागतात. यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. हे कागद ७० जीएस्एम्चे (GSM) असावेत. तसे नसल्यास उपलब्ध असलेले कागद देऊ शकता.
जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक A4, A3 आणि Legal या आकारांतील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय