
बेळगाव – हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी बेळगाव येथे १९ मार्चला हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ५.३० वाजता मालिनी परिसर, वडगाव मेन रोड, शहापूर पोलीस ठाण्याजवळ, भारतनगर, शहापूर येथे होईल. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी पत्रकार परिषेदत दिली. या प्रसंगी कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि हृषिकेश गुर्जर उपस्थित होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड