दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गड-दुर्ग रक्षण विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ३ मार्च २०२३

विशेषांकात काय वाचाल ?

  • गडदुर्गांची दुःस्थिती
  • दुर्गप्रेमींच्या मागण्या
  • पुरातत्व विभागाचा दुर्लक्षित कारभार
  • सरकार आणि प्रशासन यांचे दायित्व
  • छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचे अभिप्राय

आपली मागणी आजच नोंदवा !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १ मार्चला दुपारी १२ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !