राज्‍यातील २ सहस्र ६०० हून अधिक शाळांच्‍या कागदपत्रांची पडताळणी होणार !

शिक्षण मंदिर म्‍हणवल्‍या जाणार्‍या शाळांची प्रमाणपत्रे बनावट असणे, हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच होय !

निवडणुका लढवणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्‍वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अवमान करणार्‍यांना त्‍वरित अटक करा !

आंदोलनानंतर जिल्‍हाधिकारी यांच्‍या अनुपस्‍थित शिरस्‍तेदार परगी यांना निवेदन देण्‍यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले.

श्री श्री रविशंकरजी यांची सिद्धगिरी (कणेरी) मठ येथे ‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्‍सवाची पहाणी !

‘सुमंगलम् पंचमहाभूत’ लोकोत्‍सव भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडवणारा आणि पर्यावरण प्रबोधन करणारा महोत्‍सव ! – श्री श्री रविशंकरजी

२५ वर्षे विनाअपघात सेवा देणार्‍या सोलापूर जिल्‍ह्यातील ५६ चालकांचा परिवहन महामंडळाकडून गौरव !

अशा चालकांचा अन्‍य चालकांनी आदर्श घ्‍यावा. असे कर्तव्‍यदक्ष चालकच देशाची शक्‍ती आहे !

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रमोद डोईफोडे, तर उपाध्‍यक्षपदी महेश पवार यांची निवड !

प्रति २ वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते. नूतन अध्‍यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी ‘सर्वांना समवेत घेऊन काम करीन. पत्रकारसंघाचे काम उंचावण्‍याचा प्रयत्न करीन’, असे मनोगत व्‍यक्‍त केले.

तिजोरीची छिद्रे बंद करा !

योजनांवरील निधी जोपर्यंत भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या खिशात जात आहे, तोपर्यंत अर्थसंकल्‍पाचा उद्देश पूर्ण कसा होणार ?