‘विशेषतः रात्रीचे अन्न पचलेले नसतांना सकाळी खाण्याने अनेक विकार होतात’, असे चरक महर्षींनीही सांगणे

रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी अल्पाहार करणे, हे अन्नविष निर्मितीचे पुष्कळ मोठे कारण आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी सर्व आयुर्वेद महर्षींनी विशेषतः रात्रीचे अन्न पचलेले नसतांना दुसरे अन्न ग्रहण करू नका’, असे वारंवार सांगितले आहे.

एकमेकांच्या साहाय्याने लागवड करा !

‘परसबाग किंवा छतावरील लागवडीचा आवाका मर्यादित असतो. तेव्हा जीवामृत, घनजीवामृत, बियाणे इत्यादी गोष्टी एकाच परिसरात किंवा एकाच गावात रहाणार्‍या ४ – ५ जणांनी मिळून आपसांत वाटून घेतल्या, तर वेळ आणि पैसे या दोघांची बचत होऊ शकते !

भारतीय संस्कृतीची मूलाधार : गोमाता !

पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या चैतन्यदायी आश्रमात सेवेची अमूल्य संधी !

कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा मार्गांनी साधना करणार्‍या कणगलेकर कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग !

कणगलेकर कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे तसेच आलेल्या अनुभूती . . .

चि. श्रीरंग सुदेश दळवी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) याच्या अंडकोषाला बसलेला पीळ सोडवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याने आणि त्याच्या आईने अनुभवलेली गुरुकृपा !

या लेखाचा पूर्वार्ध २२.१२.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

भोळ्या भावाने केलेल्या साधनेद्वारे संतपद गाठून भक्तीचे रहस्य उलगडणारे ईश्वरपूर (सांगली) येथील संत पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) !

सनातनच्या आश्रमात पू. राजाराम नरुटे यांना संत घोषित करण्यात आले. त्या वेळी त्यांनी उपस्थितांना केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन त्यांच्याच शब्दात देत आहोत.

आध्यात्मिक स्तरावरील त्रास न्यून झाल्याबद्दल साधिकेचे झालेले चिंतन आणि तिने व्यक्त केलेली कृतज्ञता  !

मला अनेक जण विचारतात, ‘तुला तीव्र आध्यात्मिक त्रास असतांना तो अल्प होण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस ?’  माझा त्रास अल्प होणे, ही गुरुकृपेची मोठी अनुभूतीच आहे.

सानपाडा (नवी मुंबई) येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळांची भजन स्पर्धा पार पडल्या !

नवविधी भक्ती सेवा समितीच्या वतीने सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्र येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या भजन स्पर्धांचा कार्यक्रम पार पडला. नवविधी भक्ती सेवा समितीच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण पूजा, दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.