स्वतःच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !
जेव्हा आपण स्वतः भाजीपाला लावतो, तेव्हा बी पेरण्यापासून भाजी मिळण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे आपण साक्षी असतो. ‘लहानशा बीपासून मोठे रोप आणि पुढे त्या रोपाला फुले अन् फळे येणे’, ही निसर्गाची किमया आपण अनुभवतो.