पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार; प्रशासनाने विरोध केल्यास मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवणार !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक
समस्या सोडवण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे सर्वथा चुकीचे आहे. समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने अमूल्य असा जीव घालवणे किती चुकीचे आहे, हे समाजाला समजत नाही.
सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्रात २१ ऑगस्ट या दिवशी घेण्यात आलेल्या विनामूल्य नेत्र चिकित्सा शिबिराचा १८९ रहिवाशांनी लाभ घेतला.
कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदींवरील ध्वनीक्षेपकाशी संबंधित ध्वनीप्रदूषण नियमांची कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.
अन्य कोणतीही खते न वापरता केवळ जीवामृताचा वापर करून घरच्या घरी भाजीपाला पिकवता येतो. हे पुष्कळ सोपे आणि अल्प खर्चाचे आहे. सर्वांनीच नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला लागवड करायला हवी.
‘चहाचा पाव चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण दिवसातून ४ वेळा अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर
रश्दी यांच्यावर आक्रमण करणारा हादीमत्तार याचा जन्म कॅलिफोर्निया येथे झाला. त्याचे आई-वडील दोघेही लेबनॉन येथील यारून या दक्षिणेकडील लहान शहरातून अमेरिकेत पोचले.
अवैध धंद्यांकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या पुष्कळ तक्रारी नागरिकांतून येतात. सर्वसामान्य जनता ‘अधिकारी भ्रष्ट आहे’, असे टाहो फोडून तक्रारींच्या माध्यमातून सांगत असतांना त्याकडे गांभीर्याने न पहाणारे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का ?
मोहनलाल पाटीदार आणि त्यांचे बंधू ब्रिजेश पाटीदार यांनी शेतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून जबलपूर अन् भोपाळ येथून कर्ज घेतले होते.
साम्यवादी इतिहासकारांनी आमच्या विरांच्या विजयगाथांना महत्त्व न देता केवळ मोगलांचा इतिहास सादर केला आणि असा इतिहास सध्या शिकवला जात आहे.