मूत्रमार्गाच्या जळजळीवर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘चहाचा पाव चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण दिवसातून ४ वेळा अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. ७ दिवसांत गुण न आल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०२२)

‘सनातन उशीर (वाळा) चूर्ण’ उपलब्ध आहे.