कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्याविषयीचे निवेदन तहसीलदार समीर यादव यांना २६ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले.

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वांनी गणेशोत्सवात धर्मप्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

गांधीवादी काँग्रेसवाल्यांचा जिहाद !

आमदार टी. राजा सिंह यांना भाग्यनगर (तेलंगाणा) येथील काँग्रेसच्या नेत्या आयशा फरहीन यांनी ठार मारण्याची धमकी दिली आहे. ‘असे हाल करू की, कुणी ओळखू शकणार नाही’, अशा प्रकारच्या धमक्या त्यांनी दिल्या आहेत.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. देशात ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित का केले जात नाही ?

कोरोना संसर्गाच्या काळात घ्यावयाची काळजी

सध्या कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. त्या दृष्टीने आपण काय काळजी घेऊ शकतो ? याविषयीची काही मार्गदर्शक सूत्रे येथे देत आहोत.

‘पृथ्वीवर देव आहे’, हे सत्य असल्याचे दर्शवणारे अनुभव

जैसलमेर (राजस्थान) सीमेवर असलेल्या ‘तनोटमाता मंदिरा’च्या येथे शत्रूने फेकलेल्या ३ सहस्र बाँबपैकी एकाही बाँबचा स्फोट झाला नाही.

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांनी चर्च भरलेले असतात.

प्रवासी बसच्या पायर्‍या वृद्धांना चढता येत नाहीत, हे ठाऊक असूनही त्यासाठी उपाययोजना न करणारे भारतातील असंवेदनशील परिवहन खाते !

आजकाल बाजारात आधुनिक प्रकारचे चाके असलेले लाकडी किंवा लोखंडी जिने मिळतात. शासनाने अशा प्रकारचे दोन किंवा तीन पायर्‍यांचे चाके असलेले जिने उपलब्ध करण्याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

असात्त्विक रांगोळीतून वातावरणात पुष्कळ नकारात्मक स्पंदने, तर सात्त्विक रांगोळीतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक आहे. सणा-समारंभात घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते.