याविषयी भारत सरकार गप्प का ?
ढाका (बांगलादेश) येथील हाजी युनूस अली स्कूल अँड कॉलेज येथे शिक्षक असणार्या उत्पल कुमार सरकार यांना १९ वर्षीय अशराफुल इस्लाम याने क्रिकेटच्या यष्टीद्वारे मारहाण करून त्यांची हत्या केली.
ढाका (बांगलादेश) येथील हाजी युनूस अली स्कूल अँड कॉलेज येथे शिक्षक असणार्या उत्पल कुमार सरकार यांना १९ वर्षीय अशराफुल इस्लाम याने क्रिकेटच्या यष्टीद्वारे मारहाण करून त्यांची हत्या केली.
वास्तुदेवतेला प्रसन्न केल्यामुळे घरात चांगली स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने देवतेचे तत्त्व आकर्षित करतात. मागील काही लेखांमध्ये आम्ही तुम्हाला वास्तूशी संबंधित काही सूत्रे सांगितली. या लेखात वास्तूमध्ये गोमाता असणे का आवश्यक आहे, हे सांगते.
ज्वारीच्या पिकास उष्ण आणि कोरडी हवा चांगली मानवते. हे पीक कमी ते मध्यम पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात हे पीक घेऊ नये.
१ जुलै २०२२ या दिवशी पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथाची रथयात्रा आहे.
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण ! मागील लेखात आपण ‘उद्गारवाचकचिन्हा’ची माहिती घेतली. आजच्या लेखात ‘एकेरी अवतरणचिन्ह (‘ ’) कुठे द्यावे ?’, याविषयी जाणून घेऊ.
‘सीसीटीव्ही’ बसवल्याने लाच मागण्याचे प्रमाण न्यून होणार नसून मनुष्याच्या मूळ मनोवृत्तीत पालट होणे अत्यंत महत्त्वाचे ! मनोवृत्ती पालटण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. योग्य संस्कार रुजवण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिल्यास सीसीटीव्ही सारख्या बाह्य गोष्टींची आवश्यकता भासणार नाही !
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘ईश्वर सर्व प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा, यासाठी कार्यरत असतो. हे त्याचे व्यष्टी नाही, तर समष्टी कार्य आहे. अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालाही समष्टी साधनाच (समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्नरत रहाणे) करणे आवश्यक आहे.’
वर्ष १९९५ पासून श्रीमती मधुमालती नाईक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ‘दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांच्या प्रथम आवृत्तीपासूनच त्यांचे वितरण करणे, प्रदर्शन कक्ष लावणे’, अशा सेवांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असत.
पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण आणि ‘त्यांची अपार कृपा कशी कार्य करते ?’ हे या साधनाप्रवासातून पहाणार आहोत.