मार्गशीर्ष आणि पौष मासांतील (२.१.२०२२ ते ८.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘२.१.२०२२ या दिवशी मार्गशीर्ष मास समाप्त होत आहे आणि ३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

देव आणि भक्त यांच्या जोड्यांमध्ये ‘राम-हनुमान’ हे अधिक जवळचे वाटण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले; परंतु समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

‘सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेल्या काही ज्ञानामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर काळी (त्रासदायक) शक्ती होती की, त्यातील काही धारिका वाचणे शक्य होत नव्हते. असे अद्वितीय ज्ञान वाचकांनाही कळावे, यासाठी हे सदर चालू करत आहोत.

गुणसंपन्न असूनही ‘मी सर्वसामान्य आहे’, असे म्हणणारे पू. भाऊकाका !

पू. भाऊकाका कधीच कोणत्या गोष्टीचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते नेहमी म्हणतात, ‘मी सर्वसामान्य आहे’ आणि ते सर्वसामान्याप्रमाणेच रहातात. पू. भाऊकाका भगवद्गीतेनुसार आचरण करतात. ते सर्वांवर पुष्कळ प्रेम करतात.

साधनेचा ध्यास असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. (श्रीमती) जयश्री दिगंबर सुर्वे (वय ७१ वर्षे) !

२२.१२.२०२१ या दिवशी श्रीमती जयश्री सुर्वे यांचे हृदयविकाराने निधन झाले. १.१.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा ११ वा दिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

वाराणसी सेवाकेंद्रातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुमती सरोदे यांची त्यांच्या भावजयीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुमती सरोदे यांची त्यांच्या भावजयीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

व्यक्तीने तरुण वयातच साधना करून मनाला आध्यात्मिक संस्कारांसहित घडवल्यास मृत्यू कमी क्लेशकारक आणि सुलभ होईल ! – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

साधकांनो, केवळ आवड म्हणून वरवरचे अध्यात्म नको, तर स्वतः अध्यात्म जगले पाहिजे. स्वतःच्या मनाला सर्वच बाबतीत आध्यात्मिक संस्कारांसहित तरुण वयातच घडवले पाहिजे, तरच मृत्यू सुलभ आणि आनंददायी होईल !’

उतारवयातही तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे वाराणसी येथील श्री. वेदप्रकाश गुप्ता (वय ७७ वर्षे) !

श्री. वेदप्रकाश गुप्ता त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या व्यक्तींशी नम्रतेने बोलतात.

तत्त्वनिष्ठ आणि ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ या भावाने सेवा करणार्‍या रामनाथी आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल !

वर्धिनीताई समवेत सेवा करतांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सेवेची तळमळ आणि शिकण्याची आवड असणारे श्री. लक्ष्मण कृष्णा सावंत !

सेवेसाठी साधक अल्प असल्यास साहाय्यासाठी काकांना संपर्क करून विचारल्यावर ते लगेच सेवेला येतात. कधी साधकांनी काकांना सेवेला येण्याचा निरोप दिला नाही, तर ते स्वत:हून साधकांना संपर्क करून विचारतात आणि सेवेला येतात.