काही सुविचार

मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र, सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही उत्तम गुण नसतील, तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात.

सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांची कु. वेदिका दहातोंडे हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. भाऊकाका वहीच्या ज्या पानावर लिहितात, त्या पानाच्या खाली ‘प्लास्टिक’चा कागद ठेवतात. त्यामुळे खालच्या पानावर दाब पडत नाही आणि अक्षरे उमटत नाहीत. खालची पाने सरळ आणि व्यवस्थित रहातात.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) !

बालसाधिका कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला तनुश्रीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

केरळ येथील श्री. जयंत परूळकर यांना भाववृद्धी सत्संगात आलेली अनुभूती

‘केरळ येथील सनातनचे साधक श्री. जयंत परूळकर यांना रविवारी असणारा भाववृद्धी सत्संग ऐकतांना त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

अयोध्येत श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा साजरा होत असतांना तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून कृतज्ञता वाटणे

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.