पावसाचा अंदाज आणि परंपरागत आडाखा प्रयोगाद्वारे सिद्ध करणारे प्रा. कानानी !

‘पावसाळ्यात बहाव्याच्या फुलांवरून (बहावा एक वनस्पती) पावसाचा अंदाज बांधता येतो. पळसाला लवकर बहर आला, तर पावसाळा लवकर चालू होतो.

वृद्धापकाळात वृद्धांनी कसे वागावे ?, याविषयी काही सोपी सूत्रे

जे आई-वडील होणार आहेत, जे झालेले आहेत आणि ज्यांच्या हातात अद्यापपर्यंत सर्व अधिकार आहेत, त्या आई-वडिलांनी जर पुढील दक्षता घेतली, तर आपल्यावर म्हातारपणी ज्या समस्या निर्माण होतात, त्या आपोआपच सुटण्यास साहाय्य होईल.

भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांनी धर्मरक्षणार्थ दुष्टांचा समूळ नाश केला, त्यातून आजचे भारतीय नेते प्रेरणा कधी घेणार ?

‘हिंदु समाज धर्मग्लानीच्या काळापूर्वीच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा का घेत नाही ? अज्ञानाच्या स्थितीमध्ये किती काळ शत्रूंच्या षड्यंत्रांना बळी पडत रहाणार ?

‘नदी महोत्सवा’तून कृती अपेक्षित !

नाशिक येथे १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत ‘नदी महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये गोदावरी नदीच्या इतिहासासह आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगणारी ‘वारसा फेरी’ काढण्यात येणार आहे.

कलियुगातील रज-तमप्रधान वातावरणातही साधना करता येण्यासाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती !

‘पूर्वीच्या युगांमध्ये समाज सात्त्विक होता. त्यामुळे ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग यांसारख्या विविध मार्गांनी साधना करू शकत असे. कलियुगामध्ये समाज साधना करत नसल्यामुळे पूर्ण वातावरण रज-तमप्रधान झाले आहे.

संत प.पू. देवबाबा यांच्याविषयी सनातनचे बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) यांना असलेली अनोखी ओढ !

प.पू. देवबाबा परत जाण्यासाठी गाडीमध्ये बसल्यावर पू. भार्गवराम ‘मीही येतो. मला देवबाबांसह जायचे आहे’, असे म्हणाले. तेव्हा त्यांना घरच्यांना सोडून इतरांसह जाणे आवडत नाही. तरी ते असे म्हणाले, याचे मलाही पुष्कळ आश्चर्य वाटले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे पृथ्वीवरील ‘विष्णुलोक’ आणि सनातनचे साधक म्हणजे पृथ्वीवरील सोने !

‘पृथ्वीवरील वैकुंठलोक म्हणजे सनातनचे आश्रम ! सनातन आश्रम धन्य, धन्य आहे. पृथ्वीवरील ‘सनातनचा रामनाथी आश्रम’ हे भगवान श्रीविष्णूचे पृथ्वीवरील मूर्त रूप !

पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची सेवा करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे अधिवक्ता रामदास केसरकर !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या दुसऱ्या मासिक श्राद्धाच्या निमित्त प.पू. दास महाराज आणि त्यांची पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी अधिवक्ता रामदास केसरकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या ‘सुप्रभात’ या संदेशातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेची साधकाला झालेली जाणीव !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा हा संदेश पाहून आणि मला तो आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आला, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या दैवी आणि साक्षात् महालक्ष्मीचा अंश असल्याने, तसेच त्यांच्या आध्यात्मिक अधिकारामुळे त्यांना केवळ पाहूनच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना आदरणीय मानतात, असा अनुभव आम्ही घेतला.