हा भारत आहे कि पाकिस्तान ?

नवी देहलीमध्ये रोशन पाठक स्वतःच्या घरात पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवत असल्याने शेजारी रहाणार्‍या दानीश याने झोपमोड होत असल्याचे सांगत विरोध केला आणि पाठक यांना ठार मारण्याची धमकी दिली.

आधुनिक सुशिक्षित तरुणांच्या धार्मिक मनोभूमिकेसंबंधी काही विचार !

आपल्या आधुनिक सुशिक्षितांच्या बौद्धिक उन्नतीविषयी शंका काढण्यास जागा राहिलेली नाही. बौद्धिक शिक्षणाच्या जोडीस काही व्यावसायिक शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या सुशिक्षित तरुणाने आजपर्यंत शारीरिक उन्नतीकडे दुर्लक्ष केले आहे

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – अधिवक्ता किरण बेट्टादपूर, कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटकात ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले असून तेथील देवनिधीचा उपयोग योग्य पद्धतीने केला जात नाही. हा ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ संतापजनक प्रकार आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियम सदोष आहेत.

मंदिरात शासकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे तेथील भक्तीभावाचा लय ! – सी.एस्. रंगराजन्, मुख्य पुजारी, चिल्कुर बालाजी मंदिर

मंदिरांमध्ये शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केल्यामुळे तेथील भक्तीभाव लोप पावत चालला आहे. भक्तीमार्गाची शिकवण देण्यासाठी मंदिरे सुरक्षित रहाणे आवश्यक आहे.

‘मी केले’, ‘मी विनामूल्य देतो’, असे निर्मात्याने कधी म्हटले आहे का ?

अध्यात्माची शिकवण ज्याने घेतली, तोच खरा ज्ञानी ! हे ब्रह्मांड, हे विश्व, हे त्या परमेश्वराची निर्मिती आहे. तो मालक आहे. तो सर्वांनाच सर्व काही म्हणजेच हवा, पाणी, अन्न विनामूल्य देत आहे, तरीपण तो परमात्मा ‘मी केले’, असे कधीही म्हणत नाही.

देव केवळ भक्तांना साहाय्य करतो, तसे संत त्यांच्या कुटुंबियांना नाही, तर त्यांच्या भक्तांना साहाय्य करतात !

एखादी व्यक्ती देवतेची भक्ती करू लागली की, ती देवता तिचे पूर्ण दायित्व घेते. त्या भक्ताच्या जीवनात येणार्‍या अडीअडचणींचा त्याच्या साधनेवर परिणाम होऊ नये; म्हणून देवता त्याला साहाय्य करते.

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

या लेखात १८.९.२०२१ आणि २४.९.२०२१ या दिवशी परात्पर गुरुदेवांनी काकूंना सांगितलेल्या नामजपादी उपायांविषयी झालेला लाभ दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर तीव्र प्रारब्धभोग आनंदाने भोगणार्‍या कै. (सौ.) प्रमिला केसरकर !

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांची सौ. वैशाली मुद्गल यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या अंत्यविधीपूर्वी त्यांच्या पार्थिवाला वस्त्रालंकार घालण्याची सेवा करतांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

काकूंच्या देहाला उगवत्या सूर्यकिरणांचा स्पर्श होणे आणि त्यांच्या नखांवरून प्रकाश परावर्तीत होतांना दिसणे