राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ५ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात !

काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या संदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाला होता. हा अहवाल सापडला असून त्यात एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.

काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना मंत्रीमंडळातून विसर्जित करा !

काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामधील धनुर्विद्येचे प्रशिक्षण पुन्हा चालू करावे !

प्रशिक्षण चालू असतांना चुकीने एक बाण महापौरांच्या निवास परिसरात जाऊन पडल्यामुळे काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील धनुर्विद्येचे प्रशिक्षण मुंबई महानगरपालिकेकडून बंद करण्यात आले आहे.

धर्मद्वेषी लोकांच्या विरोधाला न जुमानता ‘ज्योतिषशास्त्र’ विषय शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा !

हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे जळगाव आणि नंदुरबार जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी !

धूर्त तालिबान !

तालिबान पूर्वी इतकाच आक्रमक आणि हिंसक आहे; मात्र या वेळी तो स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा धूर्त तालिबानच्या विरोधात भारताने सतर्क रहाणे आवश्यक !

मिरज शहर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयगोंड कोरे यांची निवड !

अभिजित हारगे यांनी ठराव मांडला आणि त्याला बाबासाहेब आळतेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी ज्योती कांबळे, विवेक शेटे, राधिका हारगे, अर्जुन यादव, विनायक मेंढे यांची निवड करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथील शाळेतील तांत्रिक सल्लागारांना मारहाण करून त्याचे चित्रीकरण व्हायरल करून अपकीर्ती !

या प्रकरणी स्टॅफिन यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर १२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘गोकुळाष्टमी’निमित्त संकल्प करूया !

३० ऑगस्ट या दिवशी असणार्‍या ‘गोकुळाष्टमी’निमित्त श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन अर्जुनाप्रमाणे आपणही स्वक्षमतेनुसार राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्याचा संकल्प करूया.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३४७ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र ६५१ झाली आहे.