महर्षि भृगु अवतरणदिन

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सद्गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांची आज पुण्यतिथी
२४ जून २०१७ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

सनातनने ओळखलेल्या आणि सनातनच्या कार्याशी एकरूप झालेल्या बांदा, सिंधुदुर्ग पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा आज ७३ वा वाढदिवस !
३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा ६३ वा वाढदिवस
३ जून २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
६ जून : शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार)
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!