अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींचे वर्चस्व दर्शवणारी लक्षणे !
अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींकडून व्यक्तीला होणार्या त्रासाची काही लक्षणे येथे दिली आहेत. यावरून सात्त्विक आहाराचे महत्त्व लक्षात येईल !
अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींकडून व्यक्तीला होणार्या त्रासाची काही लक्षणे येथे दिली आहेत. यावरून सात्त्विक आहाराचे महत्त्व लक्षात येईल !
शरीर निरोगी राखण्यासाठी, तसेच मानवाचा प्रवास मानव्याकडून दानव्याकडे न होता देवत्वाकडे होण्यासाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. त्यासाठी सात्त्विक आहार घ्यायला हवा.
विळीवर उजवा गुडघा वर घेऊन बसण्याच्या होणार्या मुद्रेतून जिवाच्या रजोगुणी विचारांच्या वेगावरही नियंत्रण राहून भाजी चिरणे, ही प्रक्रिया कुठल्याही त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होण्यापासून मुक्त रहाते.
बाहेरचे पदार्थ खाण्याने आपले विचार बिघडतात.’ मुलांना हे पटले. तेव्हापासून सर्व मुले घरचा डबा आणतात आणि ‘माझ्या आईने बनवले आहे’, असे सांगून मला आनंदाने देतात.
‘शाकाहाराने मनुष्य सत्त्वगुणी बनतो. सत्त्वगुणाच्या संवर्धनाने त्याची आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजेच नरजन्माचे सार्थक करणार्या सत्त्वगुणी आहाराचे सेवन करणे, म्हणजेच धर्मपालन करणे.
‘सत्त्वगुणी आहारातून प्रकृती जोपासणे, प्रकृतीतून मनाचे सत्त्वगुणाच्या साहाय्याने उत्थापन करणे, त्यानंतर बुद्धीला स्पर्श करून तिच्यातील प्रज्ञेला जागृती देऊन पुढे अहंला नियंत्रणात ठेवणे आणि नंतर चित्तावरील संस्कारांचे उच्चाटन करून नरजन्माचे सार्थक करून घेणे,
‘मांसाहार करणे, ही कृतीच तमप्रधान मानली आहे. ‘दुसर्या जिवाच्या हत्येतून निर्माण झालेले खाद्य देहातील सर्व गुणांचा र्हास करते’, असा धर्मनियम आहे. अशा तमोगुणी आहारातून मनुष्याचे असुरात रूपांतर होऊ शकते.
आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा; स्निग्ध; शरिरामध्ये जास्त काळ रहाणारा अन् मनास आनंददायक असा आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतो.
तळहातातून बोटांत नेहमी ईश्वरी शक्तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होत असते. बोटांद्वारे अन्न ग्रहण करतांना बोटांचा तोंडाला स्पर्श होतो. जिवाला ईश्वरी शक्तीचा लाभ होतो आणि हाताची बोटेही ईश्वरी शक्तीने भारित होतात.
‘स्वयंपाकघरात किंवा जवळच लावलेला रेडिओ, टेप, तसेच दूरदर्शन संच (टी.व्ही.) यांतून घर्षणात्मक अतीवेगवान स्पंदने तेजाच्या स्तरावर आल्याने अन्न घटकातील पोषकद्रव्यांचा र्हास होतो. यामुळे मनुष्यजिवाला निःसत्त्व अन्न मिळते.