महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य; परंतु कर्नाटकच्या बसगाड्यांचा महाराष्ट्रात मुक्त वावर

कोरोना पडताळणी अहवाल असल्याविना कर्नाटकात महाराष्ट्रातील बस प्रवाशांना प्रवेश रहित करण्यात आला आहे; परंतु कर्नाटकातील बसगाड्यांनी महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत पुण्यापर्यंत बस फेर्‍या चालवल्या आहेत.

केरळमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

अलप्पुझा (केरळ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत संघाचे नंदू कृष्णा नामक स्वयंसेवक ठार झाले.

कुंभमेळ्याला येणार्‍या सर्व संतांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावा लागणार !

१ एप्रिलपासून प्रारंभ होणार्‍या कुंभमेळ्यासाठी येणार्‍या संतांनाही ३ दिवस आधी कोरोना चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सादर करावा लागणार आहे.

सध्याच्या कोरोना विषाणूमध्ये संसर्ग वाढवण्याचे प्रमाण अधिक ! – डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात सध्याचा कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत असून नागरिकांचा हलगर्जीपणाही त्यासाठी कारणीभूत ठरत आहे, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

भारतमातेच्या मुक्तीयज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

देश आणि राष्ट्र यांच्याप्रती भक्ती तीव्रतम प्रेरणा देणारी ! अशा या स्वातंत्र्यवीराचे गुणगान करावे तेवढे अल्पच ! हिंदुत्वनिष्ठ आणि देशनिष्ठ या सर्वांकडून त्यांना या प्रेरणादिनी शतशः प्रणाम आणि परम आदरपूर्वक भावपूर्ण पुष्पांजली अर्पण !’

हिंदु धर्माचे मूल्य नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

वाढदिवसाच्या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी वेसणेकर यांनी अनुभवलेले भावक्षण !

​‘३१.१.२०२१ या दिवशी माझा वाढदिवस होता. (कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नेहमीप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यासाठी परिस्थिती नव्हती.)

कुशाग्र बुद्धीमत्ता आणि अभ्यासू वृत्ती यांमुळे परिपूर्ण सेवा करणार्‍या अन् परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा असलेल्या पुणे येथील साधिका सौ. कविता बेलसरे !

माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (२६.२.२०२१) या दिवशी सौ. कविता बेलसरे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेले त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडूनडॉ. रूपाली  भाटकार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या असंख्य दैवी गुणांपैकी काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. या लेखातून साधकांना प्रीतीचा सागर असलेल्या आपल्या गुरूंची महानता समजण्यास साहाय्य होईल.