सांगलीतील ९ कोटी रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याची हत्या
भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल.
भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.
कर्नाटकमधील भाजपचे नेते करत असलेले वक्तव्य अयोग्य असून आम्ही त्याचा निषेध करतो. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.
‘भारतामध्ये महाराष्ट्र पोलीसदल तिसर्या क्रमांकाचे सर्वांत मोठे पोलीसदल असलेले राज्य आहे. ‘सद्र्क्षणाय खलनिग्रहणाय’ (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश) हे महाराष्ट्र पोलीसदलाचे ब्रीद्रवाक्य आहे; परंतु या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्रात सज्जनांचे रक्षण होते का ?
पुढील तिसर्या महायुद्धाच्या वेळी अणूबॉम्बचे आक्रमण गृहीतच धरावे लागणार आहे. अणूबॉम्ब म्हणजे काय ?, त्याची तीव्रता कशी असते ?, त्याचा परिणाम आणि त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न कसा करावा ?, याची माहिती आजच्या लेखात दिली आहे.
‘आजचे सर्वपक्षीय शासनकर्ते राष्ट्राकडे केवळ स्थूल दृष्टीने ‘राष्ट्र’ म्हणून पहातात; म्हणून ते राष्ट्राचा भौतिकदृष्ट्या विकास, जनतेसाठी आधुनिक सोयीसुविधा इत्यादींच्या अनुषंगानेच विचार करतात. चराचरातील प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वामागे स्थूल कारणासह सूक्ष्म कारणही असते.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
नोव्हेंबर २०२० मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या संकेतस्थळावर तमिळ, हिंदी, नेपाळी, इटालियन, रशियन, स्पॅनिश, इंडोनेशियन, जर्मन आणि चिनी या ९ भाषांमधील एकूण १५ लेख ठेवण्यात आले…..
जमखंडी (कर्नाटक) येथील पू. सदानंद भस्मे महाराज यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.
‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले