म्हापसा येथील श्री बोडगेश्‍वरदेवाचा आज जत्रोत्सव

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वर हे तर भक्तवत्सल अन् सत्वर हाकेला धावणारे जागृत दैवत. २७ जानेवारीला या देवतेचा ६वा जत्रोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने या देवतेविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.

कळसुत्री लोककलेतील योगदानासाठी पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित

पिंगुळी-गुढीपूर येथील परशुराम गंगावणे ! ठाकर समाजाच्या लोककला जतनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. चित्रकथी, कळसुत्री बाहुल्या या आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककलेचे जतन आणि प्रसार करण्याचे काम ते करत आहेत.

हिंसाचार्‍यांवर कठोर कारवाई करा !

२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी देहलीमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता; मात्र यात मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून हिंसाचार करण्यात आला. यात दोघा शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, तर १८ पोलीस घायाळ झाले.

ऑनलाईन सत्संग ऐकणार्‍या ठाणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

ठाणे येथील जिज्ञासूंना ऑनलाईन नामजप सत्संग पुष्कळ आवडले. दळणवळण बंदी उठल्यानंतरही सत्संग चालू ठेवण्याविषयी त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांपैकी काही जणांचे अभिप्राय २३ जानेवारी या दिवशी पाहिले. आज उर्वरित भाग …

ऑनलाईन ज्ञानम् महोत्सवात हिंदु राष्ट्रविषयक विशेष परिसंवादात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

जयपूर (राजस्थान) येथे होणार्‍या ज्ञानम महोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वक्त्यांनी सहभाग घेतला.

सौ. लिंदा बोरकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुणसंपन्नता आणि त्यांच्या सहवासातील काही क्षणमोती !

साधकांवर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करून त्यांना आनंद देणार्‍या आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न बनवणार्‍या गुणनिधींचे भांडार असलेल्या अद्वितीय गुरुदेवांची महती शब्दांत वर्णन करणे अशक्यच आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये शब्दबद्ध करण्याचा साधिकेचा हा प्रयत्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

आमच्या पिढीने वर्ष १९७० पर्यंत सात्त्विकता अनुभवली; पण पुढच्या पिढ्यांनी वर्ष २०१८ पर्यंत ती अल्प प्रमाणात अनुभवली आणि वर्ष २०२३ पर्यंत अनुभवणार नाहीत. त्यानंतरच्या पिढ्या हिंदु राष्ट्रात सात्त्विकता पुन्हा अनुभवतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले