इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलसाठी सनबर्न आयोजकांकडून पुन्हा अर्ज दाखल

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलच्या (सनबर्नच्या) आयोजकांनी २७ मार्चपासून ३ दिवस सनबर्न आयोजित करण्याविषयी अनुमती मागण्यासाठी पर्यटन खात्याकडे पुन्हा अर्ज केला आहे.

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण गोव्यात कोंबड्या आणि अंडी यांच्या प्रवेशास किंवा वाहतुकीस मनाई

दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्यात  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून कोंबड्या अन् इतर पक्षी आणि त्यांची अंडी यांच्या वाहतुकीस किंवा प्रवेशास एका आदेशाद्वारे मनाई केली आहे.

गोव्यात दिवसभरात ९२ कोरोनाबाधित

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत नवीन ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्याचप्रमाणे ९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसर्‍या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्‍वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

म्हापसा, गोवा येथील कु. आरती सुतार यांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यामध्ये जिवंतपणा जाणवतो, यासंदर्भातील आध्यात्मिक कारणमीमांसा

छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे, म्हणजेच त्या छायाचित्रातील व्यक्तीतील भाव आणि चैतन्य या आध्यात्मिक गुणांच्या समुच्चयातून ती स्पंदने छायाचित्रामध्ये उतरतात.

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

परात्पर गुरुमाऊलीच्या अवतारी व्यक्तीत्वाचे रेशीमधागे उलगडणारा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच क्रमशः अनभवूया…

सनातन-निर्मित सर्वांगस्पर्शी अनमोल आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या आठवणीने त्यांच्यासाठी चित्ररूप लिखाण करणारी कु. आरती सुतार !

कु. आरती सुतार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आठवणीने त्यांना उद्देशून चित्ररूप लिखाण केले ते येथे देत आहोत. उदाहरणस्वरूप एक चित्र येथे प्रसिद्ध करत आहोत.