सिंधुदुर्गात १३ नवीन कोरोनाबाधित
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.
या लेखात ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ ही नृत्ये शिकणार्या व्यक्तीवर होणारे मानसिक अन् आध्यात्मिक परिणाम, तसेच पाश्चात्त्य नृत्य आणि वरील दोन्ही भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार यांविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
‘हिंदूंनो, स्वतःसमवेत राष्ट्र आणि धर्म यांचाही विचार करा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आज देवद आश्रमात सेवा करणारे चि. सागर गरुड आणि चि.सौ.कां. पूजा जठार यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्ताने साधकांना आणि संतांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये …
चंद्रभागेच्या वाळवंटी कथा-कीर्तन ऐकूनी । माझ्या जीवनाचे सार्थक होऊ दे ।
पंढरीच्या वाटेवरी माझा हात धरून । नेतोस का रे तुझ्या पंढरीला ॥
न द्यावी लागे धनाची मोठी दक्षिणा ।
गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ॥
तूच कर्ता आणि करविता । शरण शरण भगवंता ॥
तुझिया श्वासे पुष्प उमलले । तुझिया हर्षे सौरभ दरवळले ॥
सतत स्वार्थी विचारांचे वादळ मनात चालू असणारा माणूस झोपल्यानंतर चांगला दिसत नाही; मात्र बाळ छान दिसते; कारण त्याचे मन निर्मळ आणि सुंदर असते. असेच संतांचे आहे. वयाने मोठे असणारे संतही झोपल्यानंतर बाळासारखे सुंदर दिसतात !