न्यायाच्या प्रतीक्षेत रामसेतू !

भारतीय पुराणशास्त्रानुसार सीतामातेच्या शोधार्थ रामेश्वरम् ते श्रीलंका असे जाणार्‍या श्रीरामाने वानरांच्या साहाय्याने दिव्य असा हा सेतू उभारला होता आणि रावणावर स्वारी केली होती, अशी त्याची महती आहे. अशा आशयाचे अनेक संदर्भ मिळाले, तरी तथाकथित धर्मवाद्यांना ‘हा रामसेतू खरा आहे कि खोटा ?’, असा प्रश्न पडतोच.

रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष निजाम सय्यद यांच्याकडून हिंदु धर्मविरोधी लिखाणाविषयी जाहीर क्षमायाचना !

अल्ला किंवा मशीद यांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सय्यद यांनी प्रसारित केले असते का ?

२५ जानेवारीपासून गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन

२५ ते २९ जानेवारी या कालावधीत गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन होणार आहे. २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन असल्याने या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायतींसाठी ७० टक्के मतदान : मतदान शांततेत !

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेले मतदान शांततेत पार पडले. मतदानानंतर १ सहस्र ८७ गावकारभार्‍यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून १८ जानेवारीला होणार्‍या मतमोजणीकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !

मकरसंक्रतीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे पू. अधिवक्ता हरिशंकर जैन, अधिवक्ता आर्. वेंकटरमणी आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या आरोग्याची चौकशी

रस्ता अपघातानंतर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर ‘गोमेकॉ’त उपचार चालू आहेत. या वेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू यांना त्यांचे आरोग्य सुधारत असल्याचे सांगितले.

निर्दाेष तरुणाला अटक करणार्‍या पोलिसांना कारागृहात टाका !

‘वर्ष २०१३ मध्ये समवेत काम करणार्‍या तरुणीवर बलात्कार करून हत्या करण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तौदम जिबल सिंह या तरुणाची ८ वर्षांनंतर निर्दाेष सुटका करण्यात आली.

आजचा वाढदिवस

‘पौष शुक्ल पक्ष तृतीया (१६.१.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आदित्य राहुल राऊत याचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आजीला त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

प्रशासनाकडून योग्य मोबदला न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणारे अरुणा प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांचे उपचारांच्या वेळी निधन

मागण्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट करा ! – तानाजी कांबळे

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

‘जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते, असे मत सनदी अधिकारी संजय दीक्षित यांनी व्यक्त केले.