सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.

साधकांनो, ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढावी’, हीसुद्धा स्वेच्छाच असल्याने त्या विचारांत न अडकता ‘भाव’ आणि ‘तळमळ’ वाढवून साधनेतील आनंद घ्या !

‘माझी पातळी ६० टक्के व्हायला पाहिजे’, ही स्वेच्छा न्यून झाल्यावरच ‘देव ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत नेतो’, याचा अनुभव बर्‍याच साधकांनी घेतलेला आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २४.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

साधकांनो, ‘भगवंताने घेतलेल्या साधनेच्या प्रत्येक कसोटीत उत्तीर्ण होणे’, हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे’, हे लक्षात घ्या !

६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे आपल्या हातात नाही; मात्र प्रतिदिन निरपेक्षपणे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे तळमळीने प्रयत्न केल्यास गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येईल, यात शंका नाही !’

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २२.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

विश्व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प : ‘वदतु संस्कृतम् । पठतु संस्कृतम् । जयतु भारतम् ।’

संकल्प करूया : ‘राष्ट्राच्या अस्मितेच्या संवर्धनासाठी मी माझ्या व्यावहारिक भाषेत अधिकाधिक संस्कृत शब्दांचा उपयोग करीन, तसेच माझ्या दैनंदिन व्यवहारात संस्कृतचा उपयोग करून सतत संस्कृत शिकणे आणि शिकवणे यांसाठी प्रयत्नशील राहीन.

औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

भारतियांनो, चिनी राख्यांवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !

अफगाणिस्तानमध्ये सत्ता कह्यात घेणार्‍या तालिबानलाही चीनने पाठिंबा जाहीर केला आहे. यावरूनच चीनचे राष्ट्रद्रोही आणि घातक मनसुबे लक्षात येतात. हे लक्षात घेता चीनला आपण योग्य प्रत्युत्तर द्यायला हवे.

कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेसाठी कलंक !  – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर

कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत