ईश्वरी नियोजनाप्रमाणे विश्व महायुद्ध होणार असल्याने त्याचा विचार करू नका !

‘या युद्धात कोण जिवंत रहाणार आणि कोण मृत्यूमुखी पडणार ?’, हे कुणी सांगू शकणार नाही.’

महर्षींनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्याविषयी केलेली भविष्यवाणी !

महर्षींनी हिंदु राष्ट्राची तुलना नवजात बाळाशी केली आहे. महर्षींनी हिंदु राष्ट्राविषयी सुंदर उपमा दिली आहे आणि ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, याविषयी साधकांना आश्वस्त केले आहे.

भारतातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच !

वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरीत हिंदू अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते.’

हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू केलेला ‘सांस्कृतिक जिहाद’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार

हिंदु सणांच्या वेळी हिंदुविरोधी प्रचार करून हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू करण्यात आलेला हा ‘सांस्कृतिक जिहाद’ आहे. आज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार या हिजाब घालून बातमीपत्र देतात.

यवतमाळ येथे आज  ‘हिंदू एकता दिंडी’ !

दिंडीचा प्रारंभ बाळीवेस, जाजू भवन येथून होणार आहे.

कलाकारांनो, गोप-गोपींप्रमाणे ईश्वरप्राप्तीसाठी गायन आणि नृत्य करून या कलांद्वारे सर्वाेच्च आनंदाची अनुभूती घ्या !

कलाकारांनो, प्रत्येक कलेची निर्मिती ही भगवंतप्राप्तीसाठी झालेली आहे’, हे कलेचे मूळ उद्दिष्ट जाणून या कलांद्वारे गोप-गोपींप्रमाणे भगवंतप्राप्ती करूया !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

साधना करतांना सारखे भावावस्थेत राहिलो, तर गुरु आपल्याला आयुष्यात काहीही अल्प पडू देत नाही.

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे असून त्याला राजकीय पाठिंबा ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष)

कॉन्व्हेंट शाळांमधून हिंदु संस्कृती पाळण्यास विरोध केला जात असून सर्व ख्रिस्ती संचालित शाळा धर्मांतराची केंद्रे बनत आहेत. याला राजकीय पाठिंबाही मिळत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या शिकवणीनुसार भारताने त्याच्या शत्रूंना नीट ओळखून युद्धनीती आखावी ! – श्री. विनोदकुमार सर्वाेदय

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे, ‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही; म्हणून शहाण्या माणसाने सदैव सतर्क रहावे.’