हर्सूल परिसरातील ३ तरुण बाँबस्फोटातील २ मुख्य संशयित आरोपींच्या संपर्कात !

काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट झाला होता. या बाँबस्फोटातील संशयित आरोपींच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील ३ तरुण असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या करण्यात आलेल्या नृशंस छळाचा ऐतिहासिक दस्तऐवज ‘अलिगढ मुस्लिम विद्यापिठा’च्या ग्रंथालयात सापडला !

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाने दाखवलेल्या कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्याच्याशी अविरतपणे संघर्ष केला, तसेच स्वराज्याच्या आणि हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बलीदान दिले, हे पुन्हा समोर आले आहे.

Tamil Nadu IT Raid : तमिळनाडूत ‘पोल्ट्री फार्म’वरील धाडीमध्ये मिळाले ३२ कोटी रुपये !

निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय

Bengal Violence : बंगालमध्ये मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

तृणमूल काँग्रेस सरकारच्या राज्यात दुसरा बांगलादेश झालेला बंगाल !

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत १४ सहस्र ७५३ तक्रारी !

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घोषित झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातून १४ सहस्र ७५३ तक्रारी करण्यात आल्या. आतापर्यंत यांतील १४ सहस्र ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

Bageshwar Dham Dhirendra Shastri : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना हत्येची धमकी देणार्‍या २ मुसलमान तरुणांना अटक !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !

KCYM The Kerala Story : केरळमधील ‘केरल कॅथॉलिक युथ मूव्हमेंट’ ख्रिस्ती युवा संघटना राज्यात विविध ठिकाणी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित करणार !

केरळमधील ख्रिस्ती संघटनाही लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारते. याविषयी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

Chhattisgarh Ram Temple Reopened : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी बंद केलेले श्रीराममंदिर गुढीपाडव्यापासून सर्वांसाठी खुले !

२१ वर्षे बंद होते मंदिर ! भ्रष्टाचारावर लगाम आणण्याच्या गोंडस नावाखाली नक्षलवाद्यांचा छुपा अजेंडा (धोरण) नेमका काय आहे ?, हेच अशा उदाहरणांतून लक्षात येते !

Kamlesh Tiwari Murder Case : हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारला

हिंदु समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या प्रकरणी सय्यद असीम अली या आरोपीला जामीन देण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला.

Adv Ashwini Upadhyay Visit : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आश्रमात चालू असलेले कार्य स्फूर्तीदायी ! – अधिवक्ता उपाध्याय

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !