हरिप्रिया एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस एल्.एच्.बी. कोचवर धावणार !

महालक्ष्मी एक्सप्रेस आणि तिरुपती एक्सप्रेस या दोन्ही लिंक एक्सप्रेस आहेत. या एक्सप्रेस यापूर्वी ‘आय.सी.एफ्.’ कोचवर धावत होत्या.

कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत रंगले ‘शिवबा झालं राजं’ हे महानाट्य !

शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २० जानेवारी या दिवशी पुणे येथे ४०० विद्यार्थ्यांनी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास ‘शिवबा झालं राजं’ हे महानाट्याच्या स्वरूपात सादर केले. या महानाट्याची नोंद ‘आंतरराष्ट्रीय गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

आय.ए.एस्., आय.पी.एस्. आणि खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्याकडे कल !

देशातील मुलांना आय.ए.एस्., आय.पी.एस्. खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्यात जास्त रस आहे, तसेच २१ टक्के मुलांना काय करायचे ? याची माहिती नाही किंवा विचार केलेला नाही, तर २.१ टक्के मुलांना काम करण्यात रस नाही, असे लक्षात आहे.

Padma Awards 2024 : पद्म पुरस्कार घोषित : ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री !

यंदा एकूण १३२ जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून यांत ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.

देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा !

देशभरात भारताचा प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील कर्तव्य पथावर सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ASI Survey : मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडले !  

न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता मुसलमानांनी स्वतःहून ज्ञानवापी मशीद हिंदूंना सोपवावी आणि धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव दाखवून द्यावा !

Ram Katha In Madarsa : उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या ११७ मदरशांमध्ये श्रीरामाची कथा शिकवली जाणार !  

उत्तराखंड वक्फ बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक मदरशांमध्ये असे करणे आवश्यक आहे.

अयोध्या येथील श्री राममंदिरातील सोहळ्यानिमित्त शबरी कोल्ला (कर्नाटक) येथील मंदिरात ललिता रुद्र त्रिशती यज्ञ !

हा यज्ञ ज्या ठिकाणी करण्यात आला, ते मंदिर सुरेबन शहराजवळील खडकाळ टेकडीच्या फाट्यावर वसलेले आहे. हे मंदिर बेळगाव पासून १०७ किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणी प्रभु श्रीराम आणि माता शबरी यांची भेट झाली,..

ASI Report On Gyanvapi : ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते !

ज्ञानवापीच्या जागी पूर्वी मोठे मंदिर होते, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात उघड झाले आहे.

नमो नवमतदाता संमेलनात पंतप्रधानांचा युवा मतदारांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी संवाद साधतांना इतक्या मोठ्या संख्येने युवकांशी संवाद साधणारा जगातील पहिलाच कार्यक्रम असल्याचे नमूद करत युवाशक्तीची जाणीव करून दिली.