गोव्यामध्ये गांजा विक्रीसाठी निघालेल्या २ धर्मांधांना अटक !
धुळे जिल्ह्यातून शिरपूर येथून दोघे एस्.टी. बसमधून गांजा घेऊन गोव्यात विक्रीसाठी निघाल्याची माहिती खडकी पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून चर्च चौकामध्ये दोघांना अटक केली.
धुळे जिल्ह्यातून शिरपूर येथून दोघे एस्.टी. बसमधून गांजा घेऊन गोव्यात विक्रीसाठी निघाल्याची माहिती खडकी पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून चर्च चौकामध्ये दोघांना अटक केली.
गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ? हिंदूंच्या पवित्र लक्ष्मीपूजनादिनी गोवंशांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्या धर्मांधांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !
घायाळाला कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेले असून तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे.
जागतिक महाशक्ती होण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या भारतात फुटीरतेची बिजे पेरणार्या आंतरराष्ट्रीय शक्तींचे ख्रिस्तीबहुल मिझोरामचे ख्रिस्ती मुख्यमंत्री हस्तक आहेत, आता केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का ?
पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे.
हिंदूंच्या सणांच्या काळात बेसुमार भाडेवाढ करणार्या खासगी टॅव्हल्सवर कारवाई होणार कि नाही ?
उसगाव येथील एका महिलेला माशेल येथील एका विद्यालयात शिक्षिकेची नोकरी देण्याचे आमीष दाखवून तिच्याकडून १५ लाख रुपये उकळण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ मतदारसंघांतून ४ नोव्हेंबर या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण ४ जणांनी माघार घेतल्याने १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेण्याचा ४ नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता. ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. ही मुदत आता संपली आहे.
मुरगाव नगरपालिकेने वाडे, वास्को येथील तळ्याचे व्यवस्थापन चर्च संस्थेच्या स्वाधीन करण्याचा ठराव घेतला आहे. मुरगाव नगरपालिकेच्या या निर्णयाला विश्व हिंदु परिषदेच्या मुरगाव विभागाने तीव्र विरोध दर्शवला आहे.